Tarun Bharat

देशातील ‘७५ समुद्रकिनारे’ होणार स्वच्छ…

Advertisements

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशातील ‘७५ समुद्रकिनारे’ स्वच्छ करण्यात येणार आहेत. ही मोहीम पंच्याहत्तर दिवसांची असून ३ जुलै ते १७ सप्टेंबर या कालावधीत ती पूर्ण होणार आहे.

या मोहिमेचा उद्देश समुद्रकिनाऱ्यांवरील एक हजार पाचशे टन कचरा उचलणे हा आहे. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. १७ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिन साजरा करण्यात येणार आहे. यासंबंधी बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.

Related Stories

कर्जाचा हप्ता आणखी वाढणार; RBI ने रेपो दरात केली वाढ

Abhijeet Khandekar

बिपिन रावत यांना ‘पद्मविभूषण’

Patil_p

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या 7 जागा वाढणार

datta jadhav

कोरोनाचा परिणाम रोखण्यासाठी सरसावली रिझर्व्ह बँक

tarunbharat

केरळमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात 25 टक्के कपात

Patil_p

आरएसएसचे समर्थन करणारे तालिबानी मानसिकतेचे

datta jadhav
error: Content is protected !!