Tarun Bharat

8 वषीय चिमुरडीवर मेरठमध्ये अत्याचार

Advertisements

लखनौ

 उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेतून देश अद्याप सावरलेला नाही, तोच उत्तर प्रदेशमधून आणखी एक बलात्काराची घटना समोर आली आहे. मेरठमधील एका आठ वषीय चिमुरडीवर तिच्या शेजारी राहणाऱया 16 वषीय मुलाने बलात्कार केला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मुलगी तिच्या घराजवळच्या परिसरात खेळत असताना अल्पवयीन आरोपीने मुलीला स्वतःच्या घरी नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पीडित मुलगी गंभीर अवस्थेत असताना तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच पीडितेची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. मेरठमध्ये एकाच आठवडय़ात बलात्काराची ही दुसरी घटना घडली आहे.

Related Stories

स्मृतीसमोरच मोदी म्हणाले, ‘सास भी कभी बहू थी…’

prashant_c

Pfizer-Moderna कंपन्यांचा लस देण्यास नकार; केंद्राशी चर्चा करणार : अरविंद केजरीवाल

Rohan_P

#MannKiBaat April 2021 : कोरोनाची दुसरी लाट मोठी, पण घाबरु नका -पीएम मोदी

Abhijeet Shinde

साबरमती रिव्हरप्रंट येथे पतंग महोत्सव

Patil_p

यंदा पायी वारीची तयारी

Patil_p

संजय राऊत ईडीच्या ताब्यात

Patil_p
error: Content is protected !!