Tarun Bharat

उत्तरप्रदेशात रस्ते अपघातात 8 जणांचा मृत्यू

Advertisements

लखीमपूरमध्ये बस अन् ट्रकची टक्कर

वृत्तसंस्था/ लखीमपूर

उत्तरप्रदेशच्या लखीमपूरमध्ये बुधवारी मोठी दुर्घटना घडली आहे. भरधाव ट्रक अन् खासगी बसची टक्कर झाली आहे. दुर्घटनाग्रस्त बसमधून चालकासह 65 जण प्रवास करत होते. यातील 8 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर 30 जण जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना लखनौमध्ये हलविण्यात आले असून उर्वरितांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत जिल्हाधिकारी अन् पोलीस अधीक्षकांना घटनास्थळी मदत अन् बचावकार्याला वेग देण्यासाठी पाठविले आहे. संबंधित चालक भरधाव वेगाने बस चालवत होता असे एका प्रवाशाने सांगितले आहे.

Related Stories

भाजप अण्णांचा बोलविता धनी; केजरीवालांचे प्रत्युत्तर

Archana Banage

लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित

datta jadhav

दिल्ली सरकारनं ऑक्सिजनची गरजेपेक्षा चौपट मागणी केली; सुप्रीम कोर्टाच्या समितीचा अहवाल

Archana Banage

किश्तवाडमध्ये दहशतवादी अड्डा उध्वस्त; 25 जिलेटीन कांड्या हस्तगत

datta jadhav

3 भारतीय छायाचित्रकारांना पुलित्झर

Patil_p

अल्पवयीन मुलीवर पित्याचा बलात्कार

Patil_p
error: Content is protected !!