Tarun Bharat

9 कंपन्यांचे भांडवल 2.93 लाख कोटींवर

मुंबई

 सेन्सेक्समधील 10 पैकी 9 कंपन्यांनी गेल्या आठवडय़ात भारतीय भांडवली बाजारात 2.93 लाख कोटी रुपयांची भर घातली आहे. यात सर्वात आघाडीवर राहिली होती ती रिलायन्स इंडस्ट्रिज ही कंपनी. 10 कंपन्यांपैकी इन्फोसिसच्या भांडवलात मात्र घसरण झालेली पाहायला मिळाली. मागच्या आठवडय़ात सेन्सेक्सचा निर्देशांक 2 हजार अंकांनी विक्रमी स्तरावर वधारला होता.

Related Stories

गोदरेज कंझ्युमरचा समभाग चमकला

Amit Kulkarni

ब्रुकफिल्डने घेतले जेट एअरवेजचे ऑफिस

Patil_p

बाजाराची पाचव्या दिवशीही तेजीची घोडदौड

Patil_p

स्विगीची ‘स्विगी वन’ योजना कार्यरत

Patil_p

ओमिक्रॉनच्या धास्तीने बाजार प्रभावीत

Patil_p

300 अब्ज डॉलर्स उलाढालीतून इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनावर देणार भर

Patil_p