फ्रान्स सरकारने देशात पुन्हा आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. देशात दिवसभरात 22 हजार 950 रुग्ण सापडले आहेत. पॅरिससह देशातील 9 शहरांमध्ये रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. म्हणजे लोकांना घरातून बाहेर पडता येणार नाही.
Previous Articleट्रम्पपुत्रालाही लागण
Next Article सोने तस्करीत दाऊदचा सहभाग
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.