Tarun Bharat

राज्यातील 92 पोलिस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या

Advertisements

बेळगाव : सीईएन पोलीस स्टेशनचे सीपीआय बी.आर गड्डेकर यांच्यासह 92 पोलीस अधिकाऱ्यांच्या अचानक बदलीचे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत.

बी. आर गड्डेकर यांची बेळगावच्या हेस्कॉम दक्षता दलात बदली करण्यात आली आहे. तसेच राज्य गुप्तहेर सेवेत असलेले संजीव कांबळे यांची गड्डेकर यांच्या जागी बेळगाव येथील सीईएन स्टेशनचे सीपीआय म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील एकूण 92 पोलीस अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारने एकाच वेळी बदल्या केल्या आहेत.

Related Stories

राज ठाकरेंचे मराठी माणसांना पत्र; म्हणाले…

Rohan_P

जम्मू हवाई तळावरील हल्ल्याचा तपास NIA कडे

datta jadhav

बेंगळूर हिंसाचार 115 जणांना जामीन

Amit Kulkarni

भारतीय विमानांना हॉंगकॉंगमध्ये नो एन्ट्री

datta jadhav

देशात लवकरच मिश्र लसीकरण?

datta jadhav

कर्नाटक: लिंगायत समुदायासाठी महामंडळ स्थापन करण्याचे आदेश

Abhijeet Shinde
error: Content is protected !!