मेषः दुसऱयांना दोष देण्यात वेळ घालवू नका आपल्या चुका सुधारा
वृषभः परिस्थिती आपल्या बाजूने असेल, मनाप्रमाणे कामे होतील
मिथुनः वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना कामांमध्ये यश बढतीचे योग
कर्कः अडचणी सोडविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करा
सिंहः दिलेले वचन पूर्ण न केल्यामुळे अपमानित व्हावे लागेल
कन्याः जोडीदाराशी बोलून मत मांडा झालेला गोंधळ दूर होईल
तुळः कुटुंबात किंवा मित्र परिवारात केलेले राजकारण महागात पडेल
वृश्चिकः व्यवसायात प्रगती उन्नती परंतु मेहनत वाढवावी लागेल
धनुः आपल्या विचारांवर ठाम राहा यश नक्की मिळेल
मकर : आनंदी दिवस मनाप्रमाणे सर्व कामे होतील
कुंभः मोठे आव्हान स्वीकाराल वेळेत पूर्ण कराल यश मिळेल
मीनः आपण केलेल्या कामाचे कौतुक करण्यात येईल आनंदी असाल
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल