मेष: एखाद्या नकारात्मक गोष्टीमुळे मानसिक त्रास होईल
वृषभ: ऐनवेळी महत्त्वाच्या निर्णयात बदल करावा लागेल, मानसिक तयारी ठेवा.
मिथुन: आहाराकडे विशेष लक्ष द्या आरोग्य सांभाळा
कर्क: कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याची चिंता सतावेल
सिंह: आपल्या कनिष्ठ व्यक्तीसाठी पुरेपूर वेळ द्या, त्यांची काळजी घ्या
कन्या: घडलेल्या गोष्टीतून बोध घ्या. सावध व सतर्क रहा
तुळ: सामाजिक गोष्टीचे भान ठेवा. जबाबदारीने वागा
वृश्चिक: व्यापारवृद्धी होईल कामात यश, आर्थिक व्यवहार पूर्ण होतील
धनु: घडलेल्या गोष्टीतून पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ शकते.
मकर: संकटे दूर होण्यासाठी मारुतीची उपासना करा
कुंभ : आर्थिक व्यवहार पूर्ण होतील व्यापारात वृद्धी, समाधान लाभेल
मीन: जुने प्रश्न मिटतील तर नवीन प्रश्न उभे राहतील, चिंता वाढेल.