बेळगाव : चव्हाट गल्ली येथील शिवप्रेमींनी तीन दिवसाचा प्रवास करून गुरुवारी शिवज्योत बेळगावात आणली. या ज्योतीचे छ. संभाजी चौकात उत्साहात स्वागत करण्यात आले. तर शिवाजी उद्यानात प्राचार्य आनंद आपटेकर यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. पुजारी लक्ष्मण किल्लेकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी व्यंकटेश किल्लेकर, गणेश किल्लेकर आदी उपस्थित होते.
Previous Articleजिल्हा प्रशासनातर्फे बसवेश्वर जयंती
Next Article चित्ररथ मिरवणुकीतील पात्रांसाठी मोफत रंगभूषेची सेवा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.