महसूलकडून पांनामा, दोघोंही संसार भर पावसात उघड्यावर,
बेघर कुटुंबे लगताया घरात आश्रयाला
सोनगाव : भोईवाडी येथे मुसळधार पर्जन्यवृष्टीत संसार उघड्यावर पडलेल्या पारधी व दिवेकर कुटुंबियांनी लगता असलेल्या दीपक पारधी यांया घरी आश्रय घेतला आहे.
‡ खेड / पतिनिधी
तालुक्यातील सोनगाव-भोईवाडी येथील 2 घरांना मुसळधार पर्जन्यवृष्टा मोठा तडाखा बसला आहे. पाप्त माहितीनुसार एका घरो 25 लाखांहून अधिक तर दुसऱया घरो 23 लाखांहून अधिक रूपयों नुकसान झाल्या पाथमिक अंदाज आहे. दोन्ही घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याने दिवेकर व पारधी कुटुंबियां संसार ऐन पावसाता उघड्यावर पडला आहे. बेघर कुटुंबे सद्यस्थितीत लगता असलेल्या दीपक लक्ष्मण पारधी यांया घरी आश्रयाला आहेत. आमदार भास्कर जाधव यांनी शनिवारी दोन्ही बेघर कुटुंबियीं भेट घेत धीर दिला.
तालुक्यात सलग 2 दिवस थैमान घालणाऱया पावसाने साऱयां दाणादाण उडवली. तीन वर्षापूर्वी दिलीप दिवेकर यांनी संरक्षक भिंत उभारली होती. यानंतर त्यांनी त्या ठिकाणी स्वताया घरो बांधकाम केले होते. संरक्षक भिंत उभारल्यापासून सलग तीन पावसाळ्यात कुठल्याही पकारा धोका निर्माण झाला नव्हता. मात्र 2 दिवसापूर्वी झालेल्या तुफानी पर्जन्यवृष्टीमुळे संरक्षक भिंता त्यांया घरावर कोसळल्याने काही क्षणाता होत्यो नव्हते झाले आहे. मुसळधार पावसाने दिलीप दिवेकर यां संसार उघड्यावर पडला आहे. घराया पडझडीसह संपूर्ण साहित्य पावसाने गिळंकृत केले.