बेळगाव : मोहरम शांततेत साजरा करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी केले. मोहरमच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मार्केटचे एसीपी सोमेगौडा, खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा, गुन्हे तपास विभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्यासह शहरातील पोलीस निरीक्षक व हाजी अली नुराणी, अजिज धारवाडकर, अजिम पटवेगार, रियाज मुजावर आदींसह शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.
Previous Articleमुडा भूखंड प्रकरणातील दोषींवर कारवाईसाठी भाजप आक्रमक
Next Article अर्जदार रेशनकार्डधारकांचा होणार सर्व्हे
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.