घटप्रभा : घटप्रभा नदीवरील गोकाक धबधबा जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे ओसंडून वाहत आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. भले मोठे पात्र असलेल्या घटप्रभा नदीतील पाणी पावसाळ्यात रोरावत खाली कोसळल्यामुळे होणारा आवाज, उडणारे तुषार पाहणे हा पर्यटकांसाठी एक आनंददायी अनुभव असतो.
Previous Articleअखेर अलतग्याच्या तरुणाचा मृतदेह हाती
Next Article सणांची रेलचेल घेऊन आला श्रावणमास
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.