Tarun Bharat

खासकीलवाड्यात दुचाकीला धडक देऊन कार झाली पलटी; दुचाकीस्वार जखमी

सावंतवाडी / प्रतिनिधी

A car overturned after hitting a two-wheeler in Khaskeelwada

सावंतवाडी शहरात खासकीलवाडा येथील प्राथमिक ४ नंबर शाळेजवळ दुपारच्या सुमारास अपघात झाला . येथे उतारावर चारचाकी गाडीची दुचाकीस्वाराला धडक बसून चारचाकी गाडी पलटी झाली . यात चारचाकीस्वाराला कोणतीही दुखापत झाली नाही . तर दुचाकीस्वाराला पायाला दुखापत झाली आहे . सदर दुचाकीस्वार हा परप्रांतीय गवंडी कामगार आहे . त्याला तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आलं आहे

Related Stories

‘वाशिष्ठी’त बुडवल्या वाळूच्या 9 बोटी!

Patil_p

पेडणे येथील दुचाकी अपघातात सावंतवाडीतील युवक ठार

Anuja Kudatarkar

बांदा आठवडा बाजारात झुंबड

NIKHIL_N

सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ल्याचा ‘जागतिक वारसा नामांकन’ प्रस्ताव तत्वत: मान्य

NIKHIL_N

अपघातानंतर रस्त्यावर दारुचे पाट

NIKHIL_N

गोवा विधानसभा : काँग्रेसच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

Abhijeet Khandekar