Tarun Bharat

दुचाकीस्वाराला ठोटावला चक्क १७,५००/- रुपये दंड

प्रतिनिधी / बेळगाव : वाहतुकी नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वाराला चक्क १७,५००/- रुपये दंड ठोटावल्याची घटना हुबलीमध्ये घडली आहे.

२३ वेळा वाहतुकी नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वाराला १७,५०० दंड पोलीस विभागाने ठोटावली आहे. उत्तर वाहतुकी पोलिसांनी दुचाकीस्वार हुबळीच्या महम्मद रफिक गुडगेरीला दंड भरण्याचे सुचविले पण सध्या दंड भरण्याची परिस्थिती नसल्याने रफिक आपली दुचाकीची चावी पोलिसांना दिल्याची माहिती समोर आली आहे.

Related Stories

खानापूर-हल्याळ मार्गावरील बससेवा नंदगडपर्यंत

Amit Kulkarni

भारत अ-न्यूझीलंड अ संघ हुबळीत दाखल

Amit Kulkarni

हुबळी विभागीय रेल्वेला मालवाहतुकीतून मोठे उत्पन्न

Amit Kulkarni

धारवाडनजीक भीषण अपघातात 11 ठार

Patil_p

सोनेरी टोळीचे हुबळी-धारवाडमध्येही कारनामे

Amit Kulkarni

रेल्वेस्थानकाचे काम मार्च 2022 पर्यंत पूर्ण होणार

Amit Kulkarni