Tarun Bharat

केकेआर-हिरो समुहाची संयुक्त गुंतवणूक

Advertisements

नवी दिल्ली : जागतिक पातळीवरील गुंतवणूक करणाऱया कंपन्या केकेआर आणि हिरो समूह दोन्ही हिरो फ्युचर एनर्जीमध्ये जवळपास 45 कोटी डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे संकेत आहेत. कंपनीने दिलेल्या एका माहितीनुसार सदरच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून हिरो फ्युचरला आगामी काळात नवीन बाजारांमध्ये सौर, पवन, बॅटरी आणि हरित हायड्रोजन संबंधित आपल्या नवीन प्रकल्पांच्या ऊर्जा क्षमतेचा विस्तार करण्यास मदत करणार असल्याचे सांगितले आहे.

Related Stories

मायक्रोसॉफ्टने सादर केले सरफेस लॅपटॉप

Patil_p

2021 पर्यंत झोमॅटोकडून आयपीओ आणण्याची शक्मयता

Patil_p

कोल्हापुरात ११ मजली इमारतींचा मार्ग मोकळा

Abhijeet Shinde

जगातील मजबूत इन्शुरन्स ब्रँडमध्ये एलआयसीचा समावेश

Amit Kulkarni

जगातील 100 कंपन्यांच्या सूचीत रिलायन्सची झेप

Patil_p

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रासाठी पीएलआय योजनेअंतर्गत 32 कंपन्यांचे अर्ज मंजूर

Patil_p
error: Content is protected !!