Tarun Bharat

येळ्ळूरवासीय मोर्चामध्ये मोठय़ा संख्येने सहभागी होणार

Advertisements

येळ्ळूर विभाग म. ए. समितीच्या बैठकीत निर्धार

प्रतिनिधी/ येळ्ळूर

मराठी परिपत्रके तसेच मराठी फलक उभे करावेत यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवार दि. 27 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये येळ्ळूरमधून मोठय़ा संख्येने सहभाग दर्शविण्याचा निर्धार येळ्ळूरवासियांनी केला आहे.

येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. अत्यंत शिस्तबद्धपणे या मोर्चामध्ये सहभागी होऊन हा मोर्चा यशस्वी करण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीला येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी, सेपेटरी प्रकाश अष्टेकर व इतर सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

जांबोटी ग्रा. पं. विकास अधिकाऱयाच्या बदलीसाठी सदस्यांचे ठिय्या आंदोलन

Amit Kulkarni

मळेकरणी हायस्कूलमध्ये मतदार जागृती दिन

Omkar B

मंगळवारी टिळकवाडीच्या या भागात होणार वीजपुरवठा खंडीत

Rohan_P

हेरवाडकर शाळेत इंग्रजी विषयाचे प्रदर्शन

Amit Kulkarni

साईराज ग्रामीण चषक अयोध्या कडोली संघाकडे

Amit Kulkarni

कणबर्गीतील केगदी नाल्याची शेतकऱयांकडून स्वखर्चाने दुरुस्ती

Patil_p
error: Content is protected !!