Tarun Bharat

बिबट्याने पाडला शेळीचा फडशा

Advertisements

प्रतिनिधी / मुडलगी : तालुक्यातील धर्मट्टी येथे बिबट्याचा वावर आढळून आला आहे. बिबट्याने एका शेळीचा फडशा पाडतानाची दृष्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. केळव बेळगावच नव्हे तर जिल्ह्यातील तीन तालुक्यांत बिबट्याची धास्ती वाढली आहे. चिकोडी तालुक्यातील येडुरवाडी पाठोपाठ बेळगाव येथे बिबट्याचा वावर आढळून आला आहे.

गेल्या आठ दिवसांपासून रेसकोर्स मैदानावर बिबट्याचे वास्तव्य आहे. गुरूवारी सकाळी मुडलगी तालुक्यातील धर्मट्टी येथे बिबट्याने एक शेळीचा फडशा पाडला आहे. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

Related Stories

बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातून 34 हजार 869 विद्यार्थी दहावीमध्ये दाखल

Patil_p

कोरोना योद्धांचा सन्मान

Amit Kulkarni

स्वमालकीच्या मालमत्तांना पीआयडी नाही!

Amit Kulkarni

पाणी समस्या तातडीने सोडवा

Amit Kulkarni

पशुपालकांना मिळणार किसान पेडिट कार्डवर कर्ज

Amit Kulkarni

अवचारहट्टी-देवगणहट्टी येथे घरफोडय़ा

Patil_p
error: Content is protected !!