A partially burnt body was found in Malvan
वायंगणी माळरानावरची घटना
मालवण वायंगणी माळरानावर अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी आचरा पोलीस दाखल झाले आहेत. मृतदेह ओळखण्यापलीकडे आहे.
आचरा / प्रतिनिधी