Tarun Bharat

म्हारूळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत अका व्यक्तीचा मृत्यु

सांगरूळ / वार्ताहर

करवीर तालुक्यातील सांगरूळ- म्हारूळ दरम्यान हारवळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत नामदेव दत्तू चौगले ( रा . म्हारुळ ) यांचा जागीच मृत्यू झाला. नामदेव चौगले हे सायकलवरून सांगरूळला कामानिमित जात असताना ही घटना घडली.

ही घटना उघडकीस आल्यावर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीसांकडून आणि नातेवाईकांकडून या रस्त्यावरील सीसीटीव्ही तपासण्यात येत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरला नेण्यात आला आहे.

Related Stories

कोल्हापूर : प्रायव्हेट लॅबनी एचआरसिटी टेस्टचे दरफलक लावा अन्यथा कारवाई

Archana Banage

मंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱयावर शहर शिवसेनेला बळ

Archana Banage

सोळांकुरात थेट पाईपलाईन कामासंदर्भातील चर्चा फिसकटली

Archana Banage

बांधकाम कामगार कोरोना निधीच्या प्रतीक्षेत

Archana Banage

केळोशी बुद्रुक लघुप्रकल्प ओव्हरफ्लो

Archana Banage

कोल्हापूर : अंधार रात्री सात तासांचा थरार… अन् अथक प्रयत्नातून अखेर त्या तिघांची जंगलातून सुटका

Archana Banage