160 स्केटर्सचा सहभाग
बेळगाव : बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमी आणि गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलतर्फे आंतरशालेय/महाविद्यालयीन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल स्केटिंग रिंकमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेसाठी 160 स्केटर्स सहभागी झाले होते.
स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण वल्लभ गुणाजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी , श्री अशोक गोरे, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, स्केटर्स व त्याचे पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
गुड शेफर्ड सेन्ट्रल स्कूल चे व्यवस्थापक शाम घाटगे, राज घाटगे मुख्याध्यापिका सरला कोसराजू, इम्रान बेपारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडली.
प्रशिक्षक मानून योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकर गौडा, क्लिफ्टन बेरेटो, नितीन कुदळे आणि तुकाराम पाटील यांनी काम पहिले.
विजेत्यांची नावे
स्पीड क्वाड स्केटिंग
5 ते 7 वर्ष गट मुले-अदिशेष हल्याल १ सुवर्ण,शोर्या पाटील १ रौप्य , शिवम वडदेसाईकर 1 कांस्य
५ ते ७ वयोगटातील मुली , वैभवी कपाली १ सुवर्ण , आर्याध्या गरग १ रौप्य, जिजा आपटेकर 1 कांस्य
7 ते 9 वर्ष गट मुले -सार्थक चव्हाण १ सुवर्ण ,निरजनकुमार गडमसर १ रौप्य , अन्वित शिंगाडी 1 कांस्य
7 ते 9 गट मुली -दुर्वा पाटील १ सुवर्ण,निरीक्षा शेट्टी 1 रौप्य ,अनन्या पाटील 1 कांस्य
9 ते 11 गट मुले -आर्या कदम १ सुवर्ण,सर्वेश पाटील १ रौप्य, कुलदीप बिर्जे 1 कांस्य
9 ते 11 गट मुली-प्रांजल पाटील 1 सुवर्ण,सिद्धी पाटील १ रौप्य,रुत्रा दळवी 1 कांस्य
11 ते 14 गट मुले -सौरभ साळोखे 1 सुवर्ण, सत्यम पाटील १ रौप्य, भव्य पाटील १ कांस्य
11 ते 14 गट मुली -जान्हवी तेंडुलकर 1 सुवर्ण, खुशी अगासिमनी १ रौप्य,याशिका कामन्नवर 1 कांस्य
14 ते 17 गट मुले- श्री रोकडे 1 सुवर्ण, साईसमर्थ आजना १ रौप्य, तेजस साळुंके 1 कांस्य
14 ते 17 गट मुली- विशाका फुलवाले १ सुवर्ण, सानवी इटागीकर 1 रौप्य, अंजू गडमसर 1 कांस्य
स्पीड इनलाइन स्केटिंग
5 ते 7 वर्षांची मुले, विहान सहकारी 1 सुवर्ण, आदित्य सहकारी १ रौप्य, झियान देसाई 1 कांस्य
5 ते 7 गट मुली- आर्यश्री सेंगल 1 सुवर्ण,कियारा जाधव 1 रौप्य
7 ते 9 गट मुली -अमिषा वेर्णेकर १ सुवर्ण
9 ते 11 गट मुले-अवनीश कामन्नवर 1 सुवर्ण, वरुण सहकारी १ रौप्य, आरशन माडीवाले 1 कांस्य
9 ते 11 गट मुली-सुकन्या कुपाणी १ सुवर्ण, पुर्वी चौधरी 1 रौप्य, प्रिया योगी 1 कांस्य
11 ते 14 गट मुले- साईराज मेंडके 1 सुवर्ण, साम्युअल दास 1 रौप्य अथर्व भुते 1 कांस्य
11 ते 14 गट मुली- अन्या सहकारी 1 सुवर्ण, अन्वी सोनार १ रौप्य, अदिती साळुंके १ कांस्य