Tarun Bharat

चंद्राबाबूंच्या रोड शोमध्ये चेंगराचेंगरी; नऊ ठार

नेल्लोर / वृत्तसंस्था

आंध्रप्रदेशातील नेल्लोर जिह्यात चंद्राबाबू नायडू यांच्या रोड शोमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ जणांना प्राण गमवावा लागला. रोड शोदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हाणामारीनंतर गर्दीमुळे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. यामध्ये टीडीपीच्या नऊ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर रोड शो कुंदुकूरमध्ये आयोजित करण्यात आला होता.

Related Stories

पश्चिम बंगालच्या राज्यपालांचे दिल्लीतील वास्तव्य वाढले

Patil_p

सिलिंडर दरात 25 रुपये वाढ

Amit Kulkarni

दिल्ली महापौरपदाच्या निवडणूक; आप जाणार सर्वोच्च न्यायालयात

Abhijeet Khandekar

दारूवर 70 टक्के ‘स्पेशल कोरोना टॅक्स’

datta jadhav

5 राज्यांमध्ये निवडणुकांची तयारी सुरू

Patil_p

गणेशभक्त मुस्लीम महिलेविरोधात फतवा

Patil_p
error: Content is protected !!