बेळगाव प्रतिनिधी– उत्तर कर्नाटकासाठी स्वतंत्र वक्फबोर्ड करावा, हुबळी येथे हाजभवन बांधावे, बेळगावात सेंट्रल विद्यापिठाची स्थापना करावी यासह इतर मागण्यांसाठी बुधवारी उत्तर कर्नाटकातील अंजुमन इस्लाम तर्फे निवेदन देण्यात आले आहे. उत्तर कर्नाटकातील मुस्लीम समाजाचे अनेक प्रकरणे वक्फ बोर्डकडे प्रलंबीत आहेत त्यासाठी बेंगळुर येथे धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ये-जा करण्यासाठी अधिक वेळ याचबरोबर आर्थिक फटकाहि बसत आहे. वारंवार बेंगळूरला जाणे अशक्य आहे, तेव्हा उत्तर कर्नाटकासाठी बेळगाव येथे स्वतंत्र वक्फ बोर्डची स्थापना करावी अशी मागणी करण्यात आली. याचबरोबर हुबळी येथे हाजभवन बांधावे अशी मागणी करण्यात आली आहे.
Trending
- सरवडेतील बालकाचा नाधवडे येथे कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
- धरण उशाला…तहान घशाला ! राधानगरी अभयारण्य क्षेत्रातील ओलवण ग्रामस्थांची अवस्था
- चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल…महाविकास आघाडीचं प्रचंड शक्तीप्रदर्शन
- मोठ्या प्रमाणात मतदान करून मतदारांनी लोकशाहीचा उत्सव लोकोत्सव करावा
- ही स्वाभिमानाची लढाई ! बाजीराव खाडेंचं बंड…उमेदवारी अर्ज भरताना अश्रू अनावर
- रत्नागिरीत नारायण राणेंच्या समर्थनार्थ रॅलीला सुरुवात !
- नारायण राणे थोड्याच वेळात दाखल करणार उमेदवारी अर्ज !
- जिल्हा परिषदेच्या लेखाधिकाऱ्याचे अपहरण करुन मारहाण ! कनिष्ठ लिपिकासह ८ जणांना अटक