Tarun Bharat

इचलकरंजीत कापड गाठीने भरलेल्या ट्रकला आग; लाखोंचं नुकसान

इचलकरंजी/प्रतिनिधी

इचलकरंजीतील लायकर मळ्यामधील एका बिअर बार जवळ कापडाच्या गाठीने भरलेल्या ट्रकला मंगळवारी दुपारी आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती सुत्रानी दिली. तसेच या आगीत लाखो रुपये किंमतीच्या कापड गाठी जळून खाक झाल्या आहेत. नगरपालिकेच्या अग्निशमक दलाच्या दोन पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल होऊन, अग्निशमक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

Related Stories

Kolhapur-Mumbai flight : स्टार एअरची कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ४ ऑक्टोबरपासून

Archana Banage

राष्ट्रवादी-सेनेचे युतीचे संकेत, कोल्हापूर महापालिकेत एकत्र येण्याची शक्यता

Archana Banage

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्यास राज्यात उद्रेक

Archana Banage

‘स्वाभिमानी’चे 4 मार्चला महाराष्ट्रभर चक्काजाम

Abhijeet Khandekar

पारगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने साजरा

Archana Banage

Sangli : तासगावातील 200 वर्षाचा पिंपळ वृक्ष कोसळला

Abhijeet Khandekar