Tarun Bharat

Kolhapur : दुचाकी कारला धडकून तरूण जागीच ठार

शाहुवाडी प्रतिनिधी

सरुड ता. शाहूवाडी गावच्या हद्दीतील बांबवडे रस्त्यावरील कडवी नदी पुलाच्या नजीक ओमणी कारला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरूण जागीच ठार झाला. विघ्नेश आंनदा पाटील (वय १७, रा. पिशवी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) असे या मृत तरुणाचे नांव आहे. तर या अपघातात प्रतीक किसन सावंत (रा. शिरगांव, ता. शाहूवाडी, हा  तरुण गंभीर जखमी झाला आहे. 

मिळालेल्या माहीतीनुसार बांबवडेच्या दिशेने निघालेल्या ओमणी कारला भरधाव वेगात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून दुचाकी ओमणी कारला धडकून हा अपघात झाल्याची घटनास्थळी चर्चा सुरू होती. 

Related Stories

एकदाच येऊन आम्हाला गोळ्या घाला, मुश्रीफांच्या पत्नींना अश्रू अनावर

Archana Banage

ध्वनी प्रदूषण कमी झाले, वायू प्रदूषणाचे काय

Archana Banage

कोल्हापूरच्या मातीने गमावला अवघ्या आठव्या दिवशी दुसरा वीर

Archana Banage

कोल्हापूर : पालकमंत्री बदलणे हे पंपावरचा माणूस बदलण्यासारखे आहे काय? – मंत्री सतेज पाटील

Archana Banage

प्रलंबित मागण्या 15 दिवसांत मार्गी लावणार

Archana Banage

संचारबंदी दरम्यान पोलिसांच्या धडक कारवाईत सातशे वाहने जप्त

Archana Banage