Tarun Bharat

मित्रांसमवेत नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

A youth who went swimming with his friends drowned in the river

सातुळी-बावळाट येथील घटना

सातुळी-बावळाट येथील आपल्या मित्रांसमवेत नदीत पोहण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला. सदर घटना शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. साहिल उर्फ सगुण राऊळ असे त्या मृत युवकाचे नाव आहे. सगुण बुडाल्याची बातमी समजताच ग्रामस्थांनी नदीकिनारी धाव घेतली. मात्र त्याचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात त्यांना यश आले नाही. अखेर बाबल अल्मेडा पथकाच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. सगुणच्या पश्चात आई-वडिल-बहिण असा परिवार आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, सहायक पोलीस तौसिफ सय्यद दाखल झाले होते.

ओटवणे : प्रतिनिधी-

Related Stories

तळवडे येथे शेतविहिरीत आढळली मगर

Anuja Kudatarkar

ग्रामपंचायत विभागाचा कारभार ‘इकडून-तिकडून’

Patil_p

उसने पैशाच्या वादातून प्रौढाचा कुऱहाडीने खून

Patil_p

कसबा येथे शॉक लागून वायरमनचा मृत्यू

Archana Banage

टेंडर 50 लाखाने वाढले, तरी कचरा तसाच!

NIKHIL_N

रोणापाल दयासागर वसतिगृहाला जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

Anuja Kudatarkar