Tarun Bharat

नवी ‘ऑडी’ची ए8 एल दाखल

सदरच्या मॉडेलची किमत 1.29 कोटी रुपये असल्याची माहिती

उदयपूर 

 लक्झरी कार निर्मिती करणारी जगातील प्रसिद्ध कंपनी ऑडी यांनी भारतामध्ये आपल्या उत्पादन प्रक्रियेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ए 8 एल मॉडेल नव्याने बाजारात दाखल केले आहे. या मॉडेलची किमत 1.29 कोटी रुपये ठेवण्यात आली असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

जर्मन कंपनीने मॉडेल दोन प्रकारात सादर केले असून यात आधुनिक तंत्रज्ञानासह अन्य सुविधा देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यांची क्रमशः किमत ही 1.29 कोटी रुपये आणि 1.57 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. 

ग्राहकांच्या पसंतीस उतरण्याचा प्रयत्न 

आम्ही सादर केलेल्या कार्स ग्राहकांच्या पसंतीस नक्कीच उतरतील असा विश्वास व्यक्त करत यामध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंह ढिल्लन यांनी सांगितले आहे.

Related Stories

‘फास्टॅग’ जाणार, ‘हे’ येणार..!

Rohit Salunke

स्कोडाची नवी रॅपिड टीएसआय कार बाजारात दाखल

Patil_p

इलेक्ट्रिक स्कूटरमधील आग : नव्या लाँचिंगवर येणार निर्बंध ?

Amit Kulkarni

देशातील वाहनांच्या आकारमानात होणार बदल, अधिसूचना जारी

datta jadhav

होंडा ऑगस्टपासून किंमती वाढवणार

Patil_p

न्यू मारुती ब्रिझा सादर

Amit Kulkarni