Tarun Bharat

पुणे- देवगड एसटीला असलदे येथे अपघात

Advertisements

देवगड/ वार्ताहर-

नांदगावहुन देवगडकडे येत असताना पुणे देवगड एसटीला ट्रकची धडक बसून अपघात झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी 3.30 वा. च्या सुमारास असलदे येथे घडला. या अपघातामध्ये दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. एसटीतील प्रवासी यांना किरकोळ दुखापत झाली असून शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांसह एसटीचे प्रमुख अधिकारी तसेच वाहतूक पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Related Stories

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेनंतर आम आदमी पक्ष काढणार ‘तिरंगा यात्रा’

Abhijeet Shinde

रत्नागिरी जिल्हयात वादळसह मुसळदार पाऊस

Abhijeet Shinde

लॉकडाऊनमधील नियमांची पायमल्ली करुन पर्ससीन मासेमारी

Patil_p

गांजा प्रकरणात नव्या कलमान्वये गुन्हा

NIKHIL_N

रत्नागिरी : घेरासुमारगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी कटिबद्ध

Abhijeet Shinde

समाजातील अस्तित्व संपल्यामुळेच पडळकरांची स्टंटबाजी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!