Tarun Bharat

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तुरळ येथे अपघात

प्रतिनिधी/संगमेश्वर

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तुरळ येथे कंटेनर व आराम बसमध्ये झालेल्या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात शनिवारी पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान घडला.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे, मात्र या कामांतर्गत कोणतीही पूर्वनियोजित उपाययोजना केली जात नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी पहाटेच्या 4 च्या दरम्यान महामार्गाच्या रस्त्याच्या कामाचा अंदाज न आल्याने आराम बस व कंटेनरमध्ये झालेल्या अपघातात आराम बसचे मोठे नुकसान झाले.

Related Stories

पोलीस इन्स्पेक्टर असल्याचे सांगून वृध्द महिलेचे सोन्याचे दागिने लांबवले

Archana Banage

निसर्ग चक्रीवादळाचा तडाख्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान

Archana Banage

दापोलीत तपासणीसाठी मजुरांच्या रांगा

Archana Banage

संगमेश्वर परिसरात एक तास गारांचा पाऊस

Archana Banage

चाकरमानी थांबले पण त्यांचे गणपती गावकऱयांनी आणले

Patil_p

पूरमुक्त साखरप्यासाठी ‘नाम’चा पुढाकार!

Patil_p