Tarun Bharat

वडोदरामध्ये अपघात, 9 जण ठार

Advertisements

वडोदरा

गुजरातच्या वडोदरा शहरात दर्जीपुरा येथे मंगळवारी दुपारी एक रस्ते अपघात झाला असून यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना वडोदरा येथील सयाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका कंटेनरने चुकीच्या दिशेने येणाऱया तीनचाकी वाहनाला धडक दिली होती.

Related Stories

टीम इंडियाच्या सुपरफॅन चारुलता पटेल यांचे निधन

prashant_c

नेपाळचे पंतप्रधान ‘काशी-पशुपतीनाथ’चरणी लीन

Patil_p

भरमसाठ वैद्यकीय शिक्षण शुल्काला चाप

Patil_p

आजच्या चर्चेपूर्वी शेतकरी आक्रमक

Patil_p

आदित्य ठाकरेंनी घेतली राहुल गांधींची भेट

Patil_p

राज्यात कोरोनाचा स्फोट : 63 नवे रुग्ण

Patil_p
error: Content is protected !!