Tarun Bharat

आचऱ्याची सुकन्या प्राची पांगेचा लोकमान्य शाखेकडून सन्मान

Advertisements

Acharya Sukanya Prachi Pange honored by Lokmanya branch

आचरा गावातील सामान्य शेतकरी कुटूंबातील प्राची पांगे हिने प्रचंड मेहनत घेत पोलीस हवालदार ते पोलीस सब इन्स्पेक्टर पदावर झेप घेतली आहे. नोकरी करत असताना Mpscची परीक्षा देत पोलीस सब इन्स्पेक्टर पदापर्यंत धडक दिली आहे. तिच्या कार्याला आणि कर्तृत्वाला लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेट सोसायटी शाखा आचरा च्या वतीने संभादेवी मंदिर आचरे येथे सन्मानित करण्यात आले.


त्यावेळी वडील अनंत पांगे संभादेवी मंडळाचे सदस्य बबलू गावकर ,उत्तम गावकर ,नरेश गावकर, अनिल मालवणकर ,बंटी गावकर ,सुरेश गावकर, प्रशांत पांगे तसेच माजी सरपंच आचरा चंदन पांगे इत्यादी उपस्थित होते. तसेच शाखाधिकारी राजेंद्र मोर्वेकर उपशाखा अधिकारी रेशमी केळुस्कर स्वप्नाली साटम व विनोद आचरेकर उपस्थित होते.

आचरा / प्रतिनिधी

Related Stories

आचरा भंडारवाडीत घराच्या पडवीवर माड कोसळून नुकसान

Ganeshprasad Gogate

पालकमंत्री उदय सामंत आज सिंधुदुर्ग दौऱयावर

NIKHIL_N

औषधालयातील 22 कर्मचारी ‘निगेटीव्ह’

Patil_p

पतीचे अंत्यदर्शन मोबाईल व्हीडिओद्वारे

NIKHIL_N

मसुरेतील पोलीस कर्मचारी बनले ग्रामस्थांसाठी देवदूत

NIKHIL_N

चिपळुणात सांस्कृतिक केंद्रावर वृक्ष कोसळला!

Patil_p
error: Content is protected !!