Tarun Bharat

भुमीने केले ग्लॅमरस फोटोशूट; तिचे सिझलिंग फोटो नक्की पहा

भुमी पेडणेकरने (Bhoomi Pednekar) स्वत: बॉलीवूडमध्य़े सिध्द केले आहे. सुरवातीला एका काकूबाई प्रमाणे फिल्म इंडस्ट्रीत आलेल्या भुणी पेडणेकरने स्वताचे वेगळे स्थान निर्माण केले. अभिनेत्री भूमी पेडणेकर, विकी कौशल, (Vicky Kaushal) कियारा अडवाणी ( Kiara Adwani ) यांचा नाम मेरा गोविंदा ( Naam Mera Govinda ) नावाचा चित्रपट येत आहे. भुमीने आपला ग्लॅमर सोशल मिडीयावर चांगलाच वाढवला आहे! तिने नुकतेच इंस्टाग्रामवर आपले सिझलिंग फोटो शेअर केले. या फोटोमध्ये भूमीने पर्पल रंगाचा मेटॅलिक उच्च स्लिट गाऊन परिधान केला आहे.पहा फोटो.

आपल्या फोटोशूटमध्ये भुमीने जांभळ्या रंगाचा मेटॅलिक गाउन परिधान केले असून हातामध्ये त्याच रंगाचे ब्रेसलेट घातले आहे. भूमी शेवटची राजकुमार रावसोबत ‘बधाई दो’मध्ये दिसली होती. नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत तिचा ‘अफवाह’ हा थ्रिलर आहे. याचे दिग्दर्शन सुधीर मिश्रा करत आहेत.

चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास असलेले हे फोटो एका राजवाड्याच्या पायऱ्यावर केले आहे. अर्जुन कपूरसोबत अजय बहलचा ‘द लेडी किलर’, ‘गोविंदा मेरा नाम’, ‘भिड’ आणि ‘भक्त’ या चित्रपट तिच्या हातामध्ये आहेत.

सोशल मीडियावर भूमीच्या या फोटोवर चाहत्यांच्या उड्या पडल्या असून अनेकांकडून तीला नाम मेरा गोविंदा साठी शुभेच्या देत आहे.

पार्टीवेअर असलेल्या या डिझायनर गाउनवर ती ने हायहिल्स सँडस्ल परिधान केले आहे.

Related Stories

सात चिमुकल्यांसह 14 वऱ्हाडी ठार

Patil_p

मध्यप्रदेशात ‘ओबीसी’ आरक्षणाशिवाय निवडणूक

Patil_p

‘हाउस ऑफ द ड्रगन’चा ट्रेलर सादर

Patil_p

देशाच्या भल्यासाठी राहुल गांधींची पायपीट- सतेज पाटील

Archana Banage

केट विंसलेटच्या अभिनयाची कमाल

Patil_p

दिल्ली-पॅरिस विमान बिघाडामुळे माघारी

Patil_p