Tarun Bharat

अदानी एंटरप्रायझेस पहिल्या दहात

नवी दिल्ली

 अदानी ग्रुपअंतर्गत येणाऱया अदानी एंटरप्रायझेसने पहिल्या दहा मूल्यवान कंपन्यांमध्ये सोमवारी प्रवेश मिळवला आहे. कंपनीने नुकताच बाजार भांडवलात 4.52 ट्रिलीयनचा नवा टप्पा ओलांडत पहिल्या दहात येण्याचा विक्रम केलाय. गेल्या आठवडाभरात समभाग 19 टक्के वाढलाय तर सोमवारी 3.5 टक्के वाढत समभाग 3967 रुपयांची नवी उच्चांकी समभागाने गाठली आहे.

Related Stories

1 कोटी द्या, महागडे विधी करावे लागणार

Patil_p

आधारकार्ड असेल तरच मिळणार अनुदान

Patil_p

खलिस्तानवादी अमृतपाल नेपाळमध्ये लपल्याचा संशय

Patil_p

Mohali Viral Video Case : पंजाबच्या विद्यार्थीनींचे MMS मुंबईत व्हायरल; पोलिसांकडून एकास अटक

Archana Banage

उत्तर भारतात भूकंपाने दहशत

Patil_p

काँग्रेसचा कचरा ‘आप’मध्ये नको!

Patil_p
error: Content is protected !!