मुंबई : अदानी विल्मरचा समभाग गुरुवारी बाजारात घसरलेला दिसला. कंपनीचा तिमाहीत नफा कमी होणार असल्याचा परिणाम समभागावर दिसला. गुरुवारी बीएसईवर कंपनीचा समभाग 4 टक्के घसरत 681 रुपयांवर खाली आला होता. जुलै ते सप्टेंबर कालावधीतला नफा हा एक अंकी होणार असल्याचा अंदाज आहे. कंपनी खाद्यतेल व इतर उत्पादने बाजारात फॉर्च्युन या ब्रँडखाली विक्री करते.
Previous Articleयात्रांची मात्रा लागू पडणार का?
Next Article इराकच्या बाळावर बेळगावमध्ये शस्त्रक्रिया
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.