Tarun Bharat

चेन्नईच्या मेट्रो रेल्वे विस्तारास एडीबी देणार 780 कोटी डॉलरचे कर्ज

नवी दिल्ली  

  चेन्नईमधील मेट्रो रेल्वे प्रणालीसाठी व शहराच्या बस व फीडर सेवांशी जोडण्यासाठी तसेच मेट्रो रेल्वेच्या जाळय़ामध्ये सुधारणा करण्यासाठी नवीन लाइन टाकण्यासाठी जवळपास 780 दशलक्ष डॉलरचे कर्ज एशियन डेव्हलपमेंट बँक (एडीबी) देणार आहे. फायनान्स सुविधा मंजूर झाली आहे, ही आर्थिक सुविधा विविध हप्त्यांमध्ये दिली जाणार असल्याची माहिती आहे. यामध्ये हा प्रकल्प शहरी गतिशीलता सुधारण्यासाठी व शहराला अधिक राहण्यायोग्य बनविण्यासाठी सुरक्षित व एकात्मिक वाहतूक उपाय प्रदान करण्यासाठी चेन्नईच्या मेट्रो रेल्वे प्रणालीचा विस्तार करणार असल्याचेही एडीबीचे दक्षिण आशियाचे वरिष्ठ वाहतूक तज्ञ आंद्रे हेरियावान यांनी म्हटले आहे.

Related Stories

‘आयआरसीटीसी’ ने नोंदवला नफा

Amit Kulkarni

बँक ऑफ बडोदाने घटवले व्याजदर

Patil_p

व्होडाफोन,आयडियाची 3 जी सेवा लवकरच बंद

Patil_p

देवयानी इंटरनॅशनलचा येणार आयपीओ

Patil_p

आयशर मोटर्सचे समभाग चमकले

Amit Kulkarni

डेलिव्हरी 15 जिल्हय़ांमध्ये देणार नवी सेवा

Patil_p