Tarun Bharat

इचलकरंजी पाणी योजनेला विरोध वाढला

ऑनलाईन टीम/तरुण भारत

दूधगंगा नदीतून इचलकरंजी शहरास पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या सुळकुड पाणी योजनेला नागरिकांचा विरोध वाढला आहे. इचलकरंजीच्या पाणी योजनेला विरोध करण्यासाठी शेतकरी व नागरिकांच्यावतीने सोमवारी कागल तहसील कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे.

दरम्यान, प्रस्तावित १५६ कोटीच्या सुळकुड पाणी योजनेला विरोध वाढला असून या विरोधात सुळकूडसह पंचक्रोशीतील गाव एकवटली आहेत. यावेळी नागरिकांनी प्रस्तावित योजनेच्या प्रतीकात्मक शासन आदेशाची होळी करत इचलकरंजी शहराला पाणी न देण्याचा निर्धज दुधगंगा बचाव समितीने केला आहे. त्यामुळे सुळकुड पाणी योजना मुद्दा पेटण्याची चिन्हे आहेत.

Related Stories

कोल्हापूर : राधानगरीत सर्वाधिक तर शाहूवाडीत सर्वात कमी लसीकरण

Archana Banage

सर्वांच्या पाठबळानेच आमदार होण्याचा बहुमान मिळवता आला – आ. प्रा. आसगावकर

Archana Banage

हातकणंगलेच्या प्रारुप प्रभाग रचनेत, खासदार, आमदारांचा हस्तक्षेप

Abhijeet Khandekar

‘ऑनलाईन बांधकाम’चे विघ्न संपेना; सॉफ्टवेअरमधील त्रुटी कायम

Abhijeet Khandekar

धामणी खोऱ्यात कोरोनाचे पुन्हा दोन रुग्ण

Archana Banage

यशवंत इंग्लिश अकॅडमीत पत्रकार दिन उत्साहात

Archana Banage