Tarun Bharat

अग्नीवीरांना मर्चंट नेव्हीत संधी…

केंद्र सरकारने युवकांना लष्करात सेवा करण्याची संधी देण्यासाठी अग्निपथ योजना जाहीर केली. देशभरातील विरोधानंतर त्यात काही बदल करण्यात आले. आता ४ वर्षांचं प्रशिक्षण पूर्ण केल्या अग्नीवीरांना मर्चंट नेव्हीत संधी देण्यात येणार आहे. अशी माहिती नौदलाने दिली आहे.

भारतीय नौदलातल्या कर्मचाऱ्यांना मर्चंट नेव्हीत पाठवण्याबाबत नौवहन महासंचालनालय आणि नौदल यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार,
४ वर्षांचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अग्नीवीरांना मर्चंट नेव्हीत संधी देण्यात येणार आहे. असे व्हाईस अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी संगितले आहे.

Advertisements

Related Stories

जगण्याचा अधिकार त्यांनाही आहे ज्यांच्याकडे इंटरनेट नाही ; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

Abhijeet Shinde

चंद्रकांत पाटील – राज ठाकरे यांची आज भेट; भेटीपूर्वी चंद्रकांत पाटील म्हणाले…

Rohan_P

रॅपिड टेस्टिंगसाठी इस्रायलच्या पथकाला पाचारण

Amit Kulkarni

कर्नाटक: बारावीचा निकाल जाहीर; २,२३९ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण

Abhijeet Shinde

पंजाब मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; ५३ लाख कुटुंबांचं वीज बिल माफ

Abhijeet Shinde

उग्रवादी संघटनांकडून आसाममध्ये जाळपोळ

Patil_p
error: Content is protected !!