Tarun Bharat

एअर होस्टेसवर काँग्रेस नेत्याकडून बलात्कार

Advertisements

दिल्लीतील घटना : पोलिसांनी केली अटक

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

राजधानी दिल्लीच्या महरौली भागात बलात्काराच्या आरोपीला पीडित महिलेने घरात बंद केले होते. यानंतर पीडितेने डायल 112 या हेल्पलाइनवर फोन करून पोलिसांनी याची माहिती दिली. पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. संबंधित महिला ही एअर होस्टेस असल्याचे समजते. काँग्रेसचा नेता असणाऱया हरिजीत यादवने मद्याच्या नशेत बलात्कार केला असल्याची तक्रार महिलेने केल्याची माहिती दक्षिण दिल्लीचे पोलीस उपायुक्त चंदन चौधरी यांनी दिली आहे. पोलिसंनी हरिजीतला अटक केली आहे. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Related Stories

एसआयटीसमोर उपस्थित राहणार प्रकाशसिंग बादल

Patil_p

५० टक्के आरक्षण मर्यादा हटवावी : सुप्रिया सुळे

Archana Banage

कोविड गाशा गुंडाळतोय?

Patil_p

बुरखा परिधान करण्यास विद्यार्थिनींना प्रतिबंध

Patil_p

बर्जर रंग उत्पादनात करणार वाढ

Patil_p

लडाख : सीमारेषेवर चिनी सैनिकांचा पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न

datta jadhav
error: Content is protected !!