Allegedly that a sea security guard on patrol was abducted by a Persian boat
मत्स्य विभागाची ‘शीतल’ गस्ती नौका मंगळवारी सायंकाळी गस्तीसाठी गेली असता अवैधरित्या पर्ससीन नेट मासेमारी करताना पकडलेल्या एका पर्ससीन ट्रॉलरने गस्तीवरील सागर सुरक्षा रक्षकाला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पारंपरिक मच्छीमारांनी बुधवारी केला. याप्रकरणी गस्ती नौकेचे मंगळवारी सायंकाळचे सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी पारंपरिक मच्छीमारांच्या संघटनांनी केली आहे.
मालवण -: