Tarun Bharat

NIA च्या देशभरातील छाप्यांनंतर अमित शाह यांनी घेतली बैठक

Advertisements

नवी दिल्ली प्रतिनिधी

NIA, ED आणि 13 राज्यांच्या पोलिसांनी PFI-SDPI पीएफआय- एसडीपीआय या संघटनेच्या प्रमुख नेत्यांवर आणि कार्यालयावर छापेमारी केल्यानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकित छापेमारी नंतर मिळालेल्या माहितीचा आढावा घेण्यात आला. तसेच पुढील कारवाईसाठी संबंधित अंमलबजावणी आणि सुरक्षा प्रमुखांची बैठक घेतली आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाली आहे. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित होते.

देशभरात अनेक लोकांना अटक करण्यात आली असून त्यात सर्वाधिक केरळमध्ये २२, महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रत्येकी २०, आंध्र प्रदेशात ५, आसाम ९, दिल्ली ३, मध्य प्रदेश ४, पुद्दुचेरी 3, तामिळनाडू 10, उत्तर प्रदेश 8 आणि राजस्थान 2 अशी अटक केलेल्या लोकांची संख्या आहे. एनआयए आणि ईडी यांच्याशी सल्लामसलत करून इंटेलिजन्स ब्युरोने PFI-SDPI वर छापे टाकले आहेत.

Related Stories

भारताला निश्चित मुदतीत मिळणार एस-400

Patil_p

हेलिकॉप्टर अपघातात बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती

Abhijeet Shinde

मद्याच्या बाटल्यांवर आरोग्य इशाऱयाची मागणी फेटाळली

Patil_p

मध्य प्रदेश : गेल्या चोवीस तासात 270 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 5735

Omkar B

मोदींनंतर गृहमंत्र्यांकडून योगींचे कौतुक

Patil_p

तंतुवाद्यांसह निर्यात होणाऱ्या वस्तूवर वजन मोजून शुल्क आकारणार

Nilkanth Sonar
error: Content is protected !!