Tarun Bharat

अंदमान-निकोबार, चिली भूकंपाच्या धक्क्याने हादरले

Advertisements

पोर्ट ब्लेअर

 अंदमान निकोबार बेट आणि दक्षिण अमेरिकन देश चिली येथे शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवले. दोन्ही ठिकाणी भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली होती. अंदमान-निकोबारमध्ये मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास भूकंप झाला. तर चिलीमध्ये 4.30 वाजता भूकंप झाला. दोन्ही भूकंपात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त प्राथमिक टप्प्यात पुढे आले नव्हते. मात्र, बऱयाच लोकांनी आपणाला भूकंपाच्या धक्क्यांची जाणीव झाल्याची माहिती दिली.

Related Stories

आर्मेनिया-अझरबैजान पुन्हा भिडले

datta jadhav

अमेरिका : संरक्षण मंत्रिपदी लॉयड ऑस्टीन यांची वर्णी लागणार

datta jadhav

वेगन डिश, परंतु चव नॉनव्हेजसारखी

Patil_p

बेलारुस-पोलंड वाद, युरोप युद्धाच्या उंबरठय़ावर

Patil_p

अमेरिकेतील वृद्धांमध्ये कोरोना लसीचे भय

Patil_p

सौदी अरेबियाचा पाकिस्तानला दणका

Omkar B
error: Content is protected !!