Advertisements
थकीत वेतन तातडीने देण्याची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. थकीत वेतन तातडीने द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी महसूल अधिकारी एस. एम. परगी. यांना निवेदन देण्यात आले. अंगणवाडी संघटनेच्या कार्यकर्ता मंदा नेवगी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होत्या.