Tarun Bharat

अनिता मडगावकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

Advertisements

सावंतवाडी/ प्रतिनिधी

अनिता अनिल मडगावकर वय वर्षे 64, राहणार वैश्यवाडा सावंतवाडी यांचे शनिवारी दुपारी राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, एक मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सुवर्णकार समीर मडगावकर यांच्या त्या मातोश्री होत.

Related Stories

रेल्वे गाडय़ांचे आरक्षण सुरू मात्र कोकणी प्रवासी वंचितच

Patil_p

मंत्री उदय सामंत यांची शिवसेना प्रवक्तेपदी निवड

Archana Banage

लॉकडाऊन मध्ये ही रत्नागिरीकर घराबाहेर

Archana Banage

मुख्यमंत्री कोकणदौऱयावर येण्याची शक्यता

Patil_p

मुणगेत संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे उदघाटन

Anuja Kudatarkar

रत्नागिरी : पाळीव श्वानानी घेतला कर्मचार्‍याचा बळी

Archana Banage
error: Content is protected !!