Tarun Bharat

राणादा आणि पाठकबाईंनी चाहत्यांना दिला सुखद धक्का

Advertisements

तरुणभारत ऑनलाइन टीम

अक्षया आणि हार्दिक यांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या राणादा आणि पाठकबाईंची जोडी खऱ्या आयुष्यात संसार थाटणार आहेत. नुकताच त्यांचा साखरपुडा पार पडला.अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा साखरपुड्याचे फोटो पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.त्यांचे साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

अक्षया आणि हार्दिकने त्यांचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत ही गुडन्यूज दिली आहे. तसेच अक्षयानं फोटोखाली ‘अहा ऽऽऽ’ असा हॅशटॅग वापरला आहे. म्हणजेच तिनं दोघांच्याही नावाची सुरवातीची अक्षर एकत्र करून हॅशटॅग दिला आहे. हार्दिकनेही त्याच्या सोशल मीडियाद्वारे आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे.या व्हिडीओत ते एकमेकांना अंगठी घालता आहेत त्याचबरोबर दोघेही एका गाण्यावर छान कपल डान्स करताना दिसत आहे.

Related Stories

अयोध्येच्या राम मंदिरात गुंजणार सांगलीच्या अभिषेक काळेंचे सूर

Abhijeet Shinde

भांडुपमधील रुग्णालयाच्या आगीची देवेंद्र फडणवीसांकडून पाहणी

Abhijeet Shinde

तेजस्वी प्रकाश करणार बॉलिवूडमध्ये प्रवेश

Patil_p

खळबळजनक : मुंबईत बारावी बोर्डाचा पेपर फुटला

Sumit Tambekar

मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत मांडण्यात अडथळा

Abhijeet Shinde

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती

Rohan_P
error: Content is protected !!