Tarun Bharat

‘आप’कडून गुजरातमधील उमेदवारांची घोषणा

अहमदाबाद

 गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने स्वतःच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आम आदमी पक्षाने 10 उमेदवारांची घोषणा केली आहे. गुजरातमध्ये चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. उमेदवार स्वतःच्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू शकेल तसेच स्वतःची भूमिका मांडू शकणार आहे. जनतेला स्वतःचा उमेदवार जाणून घेता यावा यासाठी उमेदवारांची घोषणा लवकर करण्यात आल्याचा दावा ‘आप’ने केला आहे.

Related Stories

शेतकरी आंदोलन मुद्द्यावर राहुल गांधी यांचे ट्विट; म्हणाले …

Tousif Mujawar

घरगुती गॅस महागला

Amit Kulkarni

निर्यातविषयक सज्जतेत गुजरात अव्वल

Patil_p

नेजल लसीच्या चाचण्यांना अनुमती

Patil_p

रजनीकांतची राजकारणात एन्ट्री, 31 डिसेंबरला करणार मोठी घोषणा

Tousif Mujawar

Gandhi Jayanti : राष्ट्रपती, पंतप्रधानांसह दिग्गजांकडून राजघाटावर महात्मा गांधीजींना अभिवादन

Archana Banage