Tarun Bharat

देवगी चोडण येथील श्री सातेरी गोळेश्वर देवस्थानाची वार्षिक सत्यनारायण महापूजा 10 डिसेंबर रोजी

वार्ताहर /जुने गोवे

देवगी चोडण येथील श्री सातेरी गोळेश्वर देवस्थानाची वार्षिक सत्यनारायण महापूजा शनिवारी दि 10 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वा होणार आहे.साहिल रमाकांत धुरी हे पूजेचे यजमानपद करतील. रात्री 9.00 वा  ह.भ.प.विश्वनाथ नाईक यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम होईल. हार्मोनियम गजानन मेस्त्री व तबल्यावर गणेश वेतुरेकर साथ संगत करतील. तद्न?तर आरती, तीर्थप्रसाद झाल्यावर फळफळावळीची पावणी होवून पूजेची सांगता होईल.

Related Stories

व्हेन्झी, सिल्वा बनणार गोमंतकीयांचा आवाज

Omkar B

कर्नाटकने वर्षभरापूर्वीच वळविले पाणी

Amit Kulkarni

गोव्यात मंगळवारी कोरोनाचे 136 बाधित

GAURESH SATTARKAR

साटरे सत्तरी गावात शिक्षकांनी छप्परावर भरविले ऑफलाईन शिक्षण वर्ग

Amit Kulkarni

माशेल जत्रोत्सवाच्या फेरीत घुसले पाणी

Patil_p

डॉ. गुरुदास नाटेकर यांना “राष्ट्रीय निर्माण रत्न” पुरस्कार प्रदान

tarunbharat