बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ सहेलीने बालकामगार दिनानिमित्त शहरातील हॉटेल,गॅरेज आणि अन्यत्र बालकामगारविरोधी जागृतीसाठी भित्तीपत्रके लावली. यासाठी दुकान, हॉटेल आणि गॅरेजचालकांनीही सहकार्य केले. शहरातील बऱ्याच ठिकाणी बालकामगार काम करत असल्याचे आढळून आल्याने सहेलीने हा उपक्रम राबविला. यावेळी मोनाली, आरती, जिग्ना शहा व मीरा उपस्थित होत्या.
Previous Articleहल्याळ व्हीडीआयटी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक्रम
Next Article क्षत्रिय मराठा परिषद पदाधिकाऱ्यांची बैठक 26 रोजी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.