Tarun Bharat

‘पीडिओ व क्लार्क’ लाचप्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Advertisements

प्रतिनिधी / खानापूर : निट्टूर ग्रामपंचायतचे पीडिओ श्रीदेवी गुंडापूर, क्लार्क सीध्दापा नाईक यांच्यावर लाच प्रतिबंधक विभागानेकारवाई केली. या दोघांवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. प्रभुनगर येथील रामचंद्र पाटील यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

वारसा दाखल प्रकरणी गेल्या तीन महिन्यापासून रामचंद्र पाटील हे पंचायतला भेट देत होते. मात्र पीडिओ आणि क्लार्क यांनी याबाबत मोठ्या रकमेची मागणी केली होती. त्यानंतर मध्यस्थ्यांकडून 4000 रुपये ठरवण्यात आले. रामचंद्र पाटील यांनी आज सकाळी एसीबीशी संपर्क करून यासंबंधी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

पीडिओ श्रीदेवी व क्लार्क सीध्दापा यांना एसीबीने ताब्यात घेतले आहे. एसीबिचे अधीक्षक बी एस नेमगौडा उपअधीक्षक करुणकर शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Related Stories

बेनकनहळ्ळी येथे मल्लखांबचे मोफत प्रशिक्षण

Patil_p

कर्करोगाचे वेळीच निदान होणे गरजेचे

Amit Kulkarni

उमेदवारांना निवडणूक लढविण्याची तर शेतकऱयांना ऊस उचल-बटाटा लागवडीची चिंता

Omkar B

जिल्हय़ात साडे तीन लाख जनावरांना ‘लाळय़ा खुरकत’ प्रतिबंधक लस

Patil_p

संगोळ्ळी रायण्णा स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात

Amit Kulkarni

आता सिव्हिल हॉस्पिटल निव्वळ कोरोना रुग्णांसाठी

Patil_p
error: Content is protected !!