Tarun Bharat

केएलएस गोगटे कॉलेजतर्फे अनुग्रह उत्सव उत्साहात

Advertisements

बेळगाव : केएलएस गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या आयक्यूएसी आणि हॉबी क्लब अंतर्गत बी. कॉम विभागातर्फे ‘अनुग्रह’ उत्सव 6 ऑगस्टला पार पडला. केएलएस गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सचे चेअरमन ए. के. तगारे यांनी उद्घाटन केले. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. खुले कलादालनही आयोजित केले होते. यात विद्यार्थ्यांनी मोठय़ा प्रमाणात भाग घेतला होता.

यावेळी प्राचार्य डॉ. एच. एच. वीरापूर, आयक्यूएसी समन्वयक निवास म्हाळुंगे, एनएएसी समन्वयक प्रा. दत्ता कामकर, प्रा. निरलकेरी उपस्थित होते. एकूण स्टॉल्सची संख्या 30 पेक्षा जास्त होती. कार्यक्रमाचे आयोजन हॉबी क्लबचे समन्वयक प्रा. दीपा तंगणकर यांनी केले होते.

Related Stories

कणबर्गीतील स्मशान रस्त्याची दुरूस्ती

Amit Kulkarni

प्रेमीयुगुलांनो, सावधान! पुढे धोका आहे!

Amit Kulkarni

सांडपाणी प्रकल्पासाठी पुन्हा शेतकऱयांच्या पिकावर बुल्डोजर

Rohan_P

पोलीस, पत्रकार असल्याचे सांगून पाच लाखांची लूट

Patil_p

डेंग्यू-साथीच्या आजाराने येळ्ळूरमधील जनता त्रस्त

Amit Kulkarni

नाल्याची स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni
error: Content is protected !!