Anusaya Desai of Degwe passed away–
डेगवे येथील श्रीमती अनुसया सहदेव देसाई(90) यांचे बुधवारी मध्यरात्री निधन झाले . त्यांच्या पश्चात मुलगा, सुना, नातवंडे, विवाहित मुलगी असा परिवार आहे डेगवे सरपंच वैदेही देसाई यांच्या सासू हाेत.
सावंतवाडी / प्रतिनिधी –