Tarun Bharat

एपीएल अपोलो टय़ुबचे समभाग वधारले

Advertisements

मुंबई : एपीएल अपोलो टय़ुब्ज कंपनीचे समभाग सोमवारी सुरुवातीच्या सत्रात 4 टक्के वाढले होते. जुलै ते सप्टेंबर 2022 या कालावधीत सर्वाधिक तिमाहीतील विक्री नोंदवल्याने समभाग वधारल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. बीएसईवर इंट्रा डे दरम्यान कंपनीचा समभाग 4.3 टक्के वाढीसह 1082 रुपयांवर क्यवहार करत होता. याआधी हा समभाग 1036 रुपयांवर बंद झाला होता. समभागाचा भाव वर्षभरात 25 टक्के इतका वाढला आहे. 2022 मध्ये समभाग 6.8 टक्के इतका वाढू शकला आहे.

Related Stories

हय़ुंडाईच्या नव्या कॉर्पोरेट कार्यालयाचा शुभारंभ

Patil_p

वेदान्ताकडून कोरोनाशी लढण्यास 201 कोटीचे सहाय्य

Patil_p

विमान इंधनाची किमत 3 टक्क्यांनी वाढली

Amit Kulkarni

मारुती आल्टोच्या विक्रीचा आकडा 40 लाखाच्या घरात

Patil_p

टीसीएसला तिमाहीत 7,475 कोटींचा नफा

Patil_p

जागतिक संकेतामुळे सेन्सेक्स कोसळला

Patil_p
error: Content is protected !!